¡Sorpréndeme!

Exclusive | लवकरच स्वरा म्हणून दिसणार | On Location Swaraj | Tuzech Mi Geet Gaat Ahe | Avni Taywade

2023-02-18 1 Dailymotion

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत स्वराज लवकरच स्वरा म्हणून सर्वांसमोर येणार आहे. काय घडणार आगामी भागात पहा आजच्या On Locationमध्ये.